निवडक अग्रलेख - १४ सप्टेंबर २०१९


पुढारी - पंचमढीचे स्मरण https://bit.ly/2kllETI गुरुवारच्या केंद्रीय कॉंग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत, रा. स्व. संघाच्या प्रचारकांच्या धर्तीवर ' प्रेरक ' नेमण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्या अनुषंगाने संघाची कार्यपद्धती, कॉंग्रेसने आपल्याच जुन्या सेवादलाची केलेली उपेक्षा, १९९९ साली पंचमढी अधिवेशनात केलेल्या अशाच संघटनात्मक प्रस्तावांचा पडलेला विसर, इत्यादींचा माहितीपूर्ण उहापोह करणारा हा लेख आजचा निवडक अग्रलेख आहे. दैनिक पुढारी, संपादक- विवेक गिरधारी *** सकाळ - दो और दो पाँच https://bit.ly/2kllyLQ संकटात असलेली अर्थव्यवस्था आणि सरकारातील मंत्र्यांची बेफिकिरी यांची हजेरी घेणारा अग्रलेख. सामना - हेडलाईन्स मॅनेजमेंट https://bit.ly/2lO3GcU सकाळचाच विषय सामनाच्या अग्रलेखाचाही असला तरी त्यांनी टीकेतून मोदी आणि शहा यांना मात्र वगळलं आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. लोकमत - न्यायाधीशांवरच अन्याय https://bit.ly/2kJbRXH न्यायमुर्तींच्या बदल्या करतना त्यांचा सन्मान v कार्यकाल पाहून त्यांना काम करण्याची संधी सामान्यपणे दिली जाते. न्या. ताहिलरामानी यांना मेघालयात पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या निवडवृन्दाने त्यांचा खरे तर अपमानच केला आहे. महाराष्ट्र टाईम्स - शिस्त हवीच https://bit.ly/2lQ3aLk एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना व्यवहार्य मार्ग अस ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


निवडक अग्रलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen