गेल्या आठवड्यात प्रमुख मराठी वर्तमानपत्रांच्या अग्रलेखांतून सर्वाधिक ट्रेंडिंग असलेला विषय अर्थातच येत्या विधानसभा निवडणुका हा होता. त्या शिवाय आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईचे फ्रान्सिस दिब्रिटो यांची झालेली नियुक्ती चर्चिली गेली. नरेंद्र मोदींची अमेरिका यात्रा अर्थातच काही अग्रलेखांच्या रडारवर होती. याखेरीज पुन्हा बालाकोट मध्ये सुरु झालेल्या दहशतवादी हालचाली, पुण्यातली ढगफुटी आणि अनावस्था, डिजिटल जनगणना, पीएमसी बॅंकेवरील निर्बंध इत्यादी विषय प्रामुख्याने गेल्या आठवड्यात अग्रलेखांतून मांडले गेले. पण यातला सर्वाधिक दखल घेण्याजोगा आणि उल्लेखनीय विषय होता शरद पवार आणि त्यांची इडी चौकशी. एक डाव पवारांचा या मटाच्या अग्रलेखात पवारांनीच इडीची कशी पळता भुई थोडी केली याचं वर्णन आहे. https://bit.ly/2nMf1v6सकाळ हा तर बोलून चालून पवारांचा घरचा पेपर. मात्र त्याने या प्रकरणी नेहमीप्रमाणे काठावरची भूमिका घेतली आहे. https://bit.ly/2mUerLq
[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
राजकारण , सुधन्वा कुलकर्णी , आठवड्याचा अग्रलेख , मुक्तस्त्रोत
प्रतिक्रिया
आठवड्याचा अग्रलेख- ३० सप्टेंबर २०१९
पुनश्च
सुधन्वा कुलकर्णी
2019-09-30 10:00:30

वाचण्यासारखे अजून काही ...

काँगो - उत्तरार्ध
पां. वा. गाडगीळ | 4 दिवसांपूर्वी
आणि बेल्जियमचें सैन्य अजूनहि कांगोंत तळ देऊन बसले आहे.
काँगो - पूर्वार्ध
पां. वा. गाडगीळ | 7 दिवसांपूर्वी
गोरे सशस्त्र लोक दिसले की, कांगोतील काळे अडाणी लोक घरेदारे सोडून पळून जात असत
उर्दू रंगभूमि - भाग तिसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
इस्मत चुगताईचें 'धानी बांकें' जातीय ऐक्याच्या विषयावर रचलें आहे.
उर्दू रंगभूमि - भाग दुसरा
सेतूमाधवराव पगडी | 2 आठवड्या पूर्वी
पारशी नाटककारांनंतर पहिल्या उर्दूभाषी नाटककाराचें नांव रौनक़ बनारसी होय.
उर्दू रंगभूमि - भाग पहिला
सेतूमाधवराव पगडी | 3 आठवड्या पूर्वी
वाजिदअलीशहा हा स्वतः उत्तमपैकीं कवि होता.