शाहिरी वाङ्मयाची मीमांसा

पुनश्च    अज्ञात    2021-04-17 06:00:01   

शाहिरांच्या लावण्यांमुळे वातावरण श्रृंगारिक बनले, इतक्या प्रभावी लावण्या शाहिरांनी रचल्या. मात्र त्याच शाहिरांनी रचलेल्या वीररसयुक्त पोवाड्यांचा परिणाम समाजावर कांहीच झाला नाही असे म्हणतां येईल का? ‘अमर भूपाळी’कारांना ही शंका कदाचित आली असावी. आपल्या लावण्यांमुळे पेशवाई लयाला जात आहे असे दिसतांच होनाजी डफावर थाप मारून पोवाडे रचू लागतो व मराठा सैनिक पुन्हा तलवारी व ढाली हातांत घेऊ लागतात, असे दाखविले आहे. एकट्या होनाजीच्या पोवाड्यांचा इतका चांगला परिणाम होऊ शकतो. श्रृंगाररसाने अतिशय गढूळ झालेल्या वातावरणाचा रंगही पालटण्यासारखी परिस्थिती जणूं निर्माण होऊ पहाते. यावरून होनाजीच्या पोवाड्यांतील सामर्थ्याची सहज प्रचिती येईल. परिस्थितीच एकंदरीत इतकी गंभीर झाली होती की, जणूं सगळे अस्मान फाटले होते, त्याला होनाजी काय करणार?

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , कला ,
इतिहास

प्रतिक्रिया

 1. Viraj Londhe

    4 आठवड्या पूर्वी

  आता अमर भूपाळी परत बघणे आले. फारच अभ्यासपूर्ण लिहिले आहे.

 2. Hemant Marathe

    4 आठवड्या पूर्वी

  लेखांमधून लेखकाची कळकळ दिसून येते आहे. अन्यायाला वाचा ही फोडलीच पाहिजे.

 3. Nitin Dhage

    4 आठवड्या पूर्वी

  उत्तम विवेचन व तत्कालीन परिस्थितीचा दुसरा एक पैलू नजरेस आणून देणारे लिखाण!वाचण्यासारखे अजून काही ...