१९७५ व १९७६ सालांतील कादंबरी - भाग पहिला


‘चैती’, ‘प्राजक्ता’, ‘पूर्ती’, ‘अक्षम्य’, ‘ओढ’, ‘एक मोठा एक छोटा’ या सर्व कादंबऱ्या योगिनी जोगळेकरांच्या! त्यांच्या कादंबऱ्यांतून वावरणाऱ्या व्यक्ती आदर्श असतात. हाही एक प्रकारचा भडकपणाच. त्यांची ‘चैती’ही अलौकिक स्त्री. मातेच्या निधनाचे दुःख गिळून ती पितृशोधार्थ निघते. तिला पिताजी मिळतात आणि तबलापटू जीवनसाथी मिळतो आणि वाचक धन्य धन्य होतो. जोगळेकरांच्या कादंबरीत आभाळाचे काळीज असणारी, चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या माणसांची नुसती गर्दी असते. याचा अर्थ एवढाच की, योगिनीबाईंना या जीवनाचे आकलन नीटसे झालेले नाही. सुभाषिते, व्याख्याने, भाष्ये इ. मधून मधून पेरीत एखाद कथानक रचले की कादंबरी तयार होते ही त्यांची भाबडी समजूत दिसते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , रसास्वाद
रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. Prashant Chaudhari

      3 वर्षांपूर्वी

    छान!

  2. Swatita Paranjape

      4 वर्षांपूर्वी

    काहीसे एककल्ली असले तरी प्रखर आणि विचार प्रवर्तक नक्कीच आहे. दुसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे.

  3. Aparna Ranade

      4 वर्षांपूर्वी

    खुपच छान विश्लेषण केलेले आहे,पण त्या काळातील वाचकांना जे हवे आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो

  4. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    चांगले विश्लेषण. वाचक डोळ्यांसमोर ठेऊन त्या काळात कादंबऱ्या लिहील्या असाव्यात.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen