अचानक (उत्तरार्ध)


माई आणि अप्पा यांचा त्या आळीतच नाही तर साऱ्या गावात एक दबदबा. अप्पा सरकार दरबारी वकील. ही वकिली अप्पांकडे पिढीजात आली, तसंच पिढीजात आलं ते ऐश्वर्य आणि ते सांभाळण्याची विलक्षण हातोटी! ऐश्वर्य असं की फुंकून टाकू म्हटलं तरीही संपणार नाही. अप्पांचा रंगही असाच. अगदी पातळ कातडीचा गोरापान. डोक्यावर सतत असणारी एक काळी टोपी, अंगावर कायम एक सैलसर रेशमी कुर्ता, तसंच सुती पांढरेशुभ्र धोतर. वकील असूनही अंगावर त्यांनी काळा कोट चढवलेला मला तरी स्मरत नाही! सरकार दरबारी मात्र अप्पांचं वजन वाखाणण्याजोगं. सगळ्या पंचक्रोशीतल्या कोणत्याही वादी-प्रतिवादीला, कोर्टात जाऊ न देता, समोरासमोर बसून, वादी-प्रतिवादी याच्यात समेट घडवून आणण्यासाठी अप्पांचं नाव प्रसिद्ध, त्यातून सरकारची तिजोरीही आपसूक भरली जाई आणि घरातली वाहती गंगाही कायम खळाळत राही. पण अप्पांच्या याच सवयीमुळे कधीही कुणीही अप्पांच्या वाकड्यात गेल्याचं स्मरत नाही.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



कथा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen