वाचनाचे विविध प्रकार असतात. वेळ घालविण्यासाठी केलेल्या वाचनापासून तर वेळ सार्थकी लावण्यासाठी केलेल्या वाचनापर्यंत. ज्यांना वाचनाची गोडी लागते,त्यांना अधिकाधिक खोल पाण्यात जाऊन अनुभव घेण्याची इच्छा होते. मग दुर्मिळ पुस्तकांचा शोध सुरु होतो, खूप वर्षे शोध घेतलेले एखादे पुस्तक अकस्मात हाती लागल्याचा आनंद मिळतो. मुख्य म्हणजे इतिहासापासून तर वर्तमानापर्यंत सगळीकडे तो शोधक नजरेने पाहू लागतो. त्याची दृष्टी व्यापक होते. ग्रंथसंग्रह आणि ग्रंथप्रेम जोपासताना ज्येष्ठ संशोधक, विचारवंत आणि संपादक अरुण टिकेकर यांना आलेल्या अनुभवावर आधारित लेखमालेचा हा तिसरा भाग-
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ramdas Kelkar
3 वर्षांपूर्वीअरुण टिकेकरांच्या व्याख्यानाचा भाग वाचायचे भाग्य आपल्यामुळे मिळाले आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या पुस्तकांचे वाचन सुरु केले आहे. from ramdas kelkar Goa