नवीनः- सरळपणाने बोलाल तर मला वाटते बोलण्यास गंमत वाटेल.
पुराणः- काय सरळ बोलायचे हो! तुम्ही नवीन मंडळीचे विचारच मुळी बहकलेले. जुन्या गोष्टींतील तत्त्व पहायचे नाही—
नवीनः- चूक, अगदी चूक! आम्ही प्रत्येक गोष्टींचे तत्त्व पाहूं इच्छितो व जीमध्ये ते सांपडणार नाही ती आम्ही टाकण्याचा अट्टाहास करतो. भुईमुगाच्या शेंगा खातांना किडकी शेंग बाजूला टाकावीच लागते व जो डोळस व शहाणा आहे तो ती टाकतो. अशावेळी त्या शेंगेला पैसे पडले आहेत, किंवा ती आपल्या शेताची आहे असा विचार करून ती खाण्याचे भानगडीत कोणी पडत नाही.
पुराणः- शेंगेचा दाखला पटला नाही आपल्याला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .