संस्थेतील शिक्षणांत विद्यार्जन, चारित्र्य व कष्ट यांवर मुख्य भर दिला जातो. १९१८ मध्ये महात्मा गांधी यांनी संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी "The training, which boys receive here, is excellent and the way of imparting it, is also remarkable. A careful study of the curriculum has convinced me that great importance is here attached to the formation of character..." असा अभिप्राय व्यक्त केलेला आहे. आजही संस्थेत हेच सूत्र कटाक्षाने पाळले जाते. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांत संपादक, लेखक, प्राध्यापक, शिक्षणशास्त्रज्ञ, डॉक्टर, वैद्य, स्थापनशास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी, व्यापारी, उद्योग-चालक, समाज-सेवक असे अनेक व्यवसायांतील नागरिक आहेत. त्या-त्या उपयुक्त व समाजहितसाधक अशा क्षेत्रांत हे विद्यार्थी निरलसपणे काम करीत आहेत. स्वावलंबनाचे परदेशीय उच्च शिक्षण घेऊन आलेले कित्येक नामवंत नागरिकही संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांत आहेत, ही गोष्ट उल्लेखनीय आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Narendra Kulkarni
3 वर्षांपूर्वीमी ही या अनाथ विद्यार्थि आहे 4 वर्ष मी ही येथे होतो पण नंतर कोणताही संपर्क नाही कुणाचे फोन नंबर किंवा इतर कोणतीही महिती नाही मी आता पुणे लाच रहायला आलो आहे 9766052863