राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - १५

पुनश्च    संकलन    2022-12-21 10:00:02   

अशा तऱ्हेने चळवळ स्वतः थांबवून गांधीजींनी देशात शांतता प्रस्थापित करण्याचे व्रत चालविले असतां त्यांना पकडणे अप्रायोजक होते; पण ही चूक सरकारने करून १० मार्च रोजी गांधींजींना अटक करण्यात आली व लवकरच खटला चालून त्यांना सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा ता. १८ मार्च रोजी  सुनावण्यात आली. गांधीजींच्या कारागृहवासामुळे असहकारितेच्या चळवळीला मोठाच धक्का बसला तो राष्ट्राच्या विमनस्क स्थिती कायदेभंगाची चळवळ सुरू करणारा त्यांच्या तोलाचा पुढारी नसल्यामुळे व विधायक कार्यक्रमासारख्या नुसत्या सामाजिक कार्यक्रमांत राजकारण दिसत नसल्यामुळे एकंदर राजकारणाला उदासीनता प्राप्त झाली. कौन्सिल बहिष्कार नापसंत असलेल्या लोकांनी यावेळी उचल घेतली व वृत्तीच्छेद होणाऱ्या वकिलांच्या असंतोषाची त्यात भर पडल्यामुळे असहकारीतेचा कार्यक्रम बदलून घेण्याची चळवळ यापुढे सुरू झाली.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



इतिहास

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen