हा एक मासला!!!

पुनश्च    अज्ञात    2023-07-29 10:00:02   

महाराज! पोटाची आग फार कठीण! ती आज आपल्यासारख्या पुढे स्पष्ट व निर्भिड बोलवीत आहे. ह्याचा आपणांस विषाद न वाटो. व वाटला तर त्याचा सत्परिणाम होवो. कोकिळाचे बालगोपाल त्याच्या तोंडाकडे पहात आहेत; त्याचे मदतनीस चिंताग्रस्त झाले आहेत; त्याच्या पोटाची दामटी पळली आहे; आतां त्याने कोठवर धीर धरावा? तो तुमच्यापाशी याचना करीत नाही; तो तुमच्यापाशी भिक्षा मागत नाही; ती तुमच्या इनामासाठी व बक्षिसासाठी सुद्धां हापालेला नाही; तर खऱ्या खऱ्या निढळींच्या घामाचा पैसा मागतो आहे. त्याने तुमच्यापाशी सारखी एक वर्ष हाडे झिजविली आहेत; त्याने तुमच्या लेकरांस बोधामृत पाजले आहे; त्याने माहेरवाशिणीची सासरी पाठवणी केली आहे; त्याने आपल्या कवितासुगंधाने आपले मंदिर सुगंधित केले आहे;

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .नियतकालिक

प्रतिक्रिया

  1. JAYANT PRABHUNE

      5 महिन्यांपूर्वी

    म्हणजे वर्गणीदार लोकांची तेव्हापासून rad आहेवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen