भाग चौथा - हेमिंग्वेचें वाङ्मयीन व्यक्तित्व


लघुकथांमध्ये 'The Snows of Kilimanjaro', कादंबऱ्यांमध्ये 'For Whom The Bell Tolls,' आणि दीर्घकथांमध्ये The Old Man and The Sea' ह्या हेमिंग्वेच्या सर्वोत्कृष्ट कलाकृती आहेत. पण ह्या तिन्हींतहि 'The Old Man and The Sea' मध्ये हेमिंग्वेनें प्रगट केलेलें जाणिवेचें एकात्म, उत्कट व प्रगल्भ स्वरूप लक्षांत घेतल्यास ही कलाकृति त्याच्या वाङ्मयीन जीवनाचा उच्चबिंदु आहे असें म्हणतां येईल. हैं एक वाङ्मयीन अद्भुत आहे; पण तें वाटतें तितकें अचानक घडलेलें नाहीं. अमेरिकन वाङ्मयांतील एका परंपरेची ती फलश्रुति आहे. वस्तुतः हेमिंग्वचें पहिल्या कालखंडांतील वाङ्मय हें मुख्यतः मार्क ट्वेनच्या खांद्यावरून पुढे झेंप घेणारे आहे. पण 'The Old Man and The Sea मध्ये हेमिंग्वेनें या परंपरेच्या गंगोत्रीमध्येच स्नान केलेलें दिसतें.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. Varsha Halabe

      4 महिन्यांपूर्वी

    Wah! Wah! What an eye-opening article! Loved it.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen