उत्तरार्ध - शेक्सपियरचे पिशाच्च

पुनश्च    अज्ञात    2024-02-17 10:00:01   

“क्षमा करा! लाज नाहीं वाटत क्षमा मागायला? शॉ तुझा गुरु आहे नाहीं का? कोणता गुरुमंत्र दिला तुला त्या आचरट-लफंग्या-गुरुनें? लोकांच्या सदभिरुचीस पटत नाहीं, ते तुम्ही त्यांना वाचावयास देणार आणि सुधारक-सुधारकवादी-म्हणून स्वतःची टिमकी वाजविणार? सर्व सामान्य जनतेला जें पटतें आणि ज्या सर्वसाधारण जुन्या रुढी आज प्रचलित आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्ही आपली लेखणी उचललो कीं, लगेच सुधारक म्हणून आजची वर्तमानपत्रे आणि मासिकें तुमचा उदोउदो करतात! अशा रीतीनें लोकांना फसवून स्वतःचा उदोउदो करून घ्यावा, हेच शिकवितो नाहीं का तुला तुझा बर्नार्ड शॉ? हरामखोरांनो, लाज नाहीं वाटत लोकांची अशी फसगत करतांना? स्वतःच्या प्रशस्तीसाठीं तुम्ही सर्व जनतेची सदभिरुची नष्ट करणार आहांत नाही का? 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



ललित

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen