भाग दुसरा - मिश्र-विवाह


परंतु आतां पुढे आपल्यावर दोष नको म्हणून म्हणा अगर मुलगा बायकोस वागविणार नाहीं अशी भीति वाटते म्हणून म्हणा ( कारण हिंदु कायद्यान्वयें एक बायको टाकून दुसरें तिसरें लग्न करण्याची पुरुषास सदर परवानगी आहेच. ) त्यानें ती प्रथम पसंत करावी अशी पद्धत पडत चालली आहे व सुशिक्षित दक्षिणी समाजामध्ये हळूहळू मुलगेच मुली पाहून, पसंत करून मग आईबापांचा सल्ला घेण्यापर्यंत मजल येऊ लागली आहे. परंतु जोपर्यंत हें जातींतल्या जातींतच आहे तोपर्यंत हिंदू लोकांस याच्याविरुद्ध बोलतां येत नाहीं व तें काळावेळाप्रमाणें घडणारच म्हणून गप्प बसावें लागतें; पण हीच निवड जातीच्या क्षेत्राबाहेर गेली व हिंदु कायद्यान्वयें हें लग्न कायदेशीर नाहीं म्हणून अशा होणाऱ्या लग्नास कायदेशीरपणा यावा ह्या हेतूनें ना. बसूंनी कायदा मागितला कीं, बुडाला आमचा धर्म !

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .चिंतन

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen