परचुरे मासिक प्रकाशनाची जाहिरातीच्या रूपानें घोषणा केली नि गोव्याच्या पोलिस कारवाईचीं चक्रे झपाट्यानें फिरूं लागलीं. पहिल्या पहिल्यानें प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून गोव्याचा प्रश्न उग्रस्वरूप धारण करून त्याची झळ गोव्याच्या आजूबाजूच्या भागाला लागेल की काय अशी भीति वाटू लागली होती. परंतु समर्थ भारतीय सैन्याने मोठ्या कौशल्याने कारवाई करून विशेष हानि होऊं न देतां गोवें मुक्त केलें, मोठ्या ऐतिहासिक आनंदाची घटना आहे ही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .