पु. शि. रेगे : एक तरल प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व

कथा, कविता आणि कांदबरी या तिनही साहित्यप्रकारातून व्यक्त झालेले पुरूषोत्तम शिवराम उर्फ पु.शि. रेगे हे मराठीतले या प्रकारचे फार दुर्मिळ उदाहरण आहे. स्त्री आणि पुरूषांना एकमेकांविषयी असलेल्या आदिम आकर्षणाचा त्यांनी या सर्व माध्यमांतून घेतलेला वेध हे मराठी साहित्यातले अक्षरलेणे आहे. सावित्री, मातृका या  कांदबऱ्या, दोला, गंधरेखा हे काव्यसंग्रह आणि मनवा सारखा कथासंग्रह रेग्यांच्या अनवट शैलीचा, मुलायम शब्दकळेचा प्रत्यय देतात. रेग्यांनी ही सौंदर्यदृष्टी प्रत्यक्ष जगण्यातही जपली होती.

प्रस्तुत लेखाचे लेखक रा.भि. जोशी हे मराठी, उर्दूसह पाच भाषांचा व्यासंग असलेले समीक्षक साहित्यिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. व्यक्तिचित्रणाची त्यांची एक खास शैली होती. जोशींनी  रेगे यांचे व्यक्तिचित्र रेखाटताना, त्यातून जसे रेगे दिसून येतात तसे जोशीही प्रकटतात. साहित्यक-समीक्षक यांच्यातील स्नेहाचा आणि त्या स्नेहातून शब्दांत उतरलेल्या भावनांचा हा लेखाजोखा-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 2 Comments

  1. छान परिचय.
    सावित्रीचे लेखक एवढेच माहीत होते.

  2. छान…

Leave a Reply

Close Menu