आषाढीचे आधुनिक अभंग


आषाढी एकादशीच्या आधी महाराष्ट्राच्या विविध भागातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत निघतात. संतांच्या पालख्या पंढरपुराकडे वाटचाल करू लागतात. मध्यमवर्गीय माणूस त्यांची छायाचित्रे पाहतो, कौतुक करतो. त्याच्या स्वतःच्या वर्षभराच्या दिनक्रमात मात्र असा  कोणताही बदल होण्याची सूतराम शक्यता नसते. तो मनातल्या मनातच वारी करतो. त्याचे हे आधुनिक अभंग-  

वारीच्या वाटेवरी कितीही खड्डे जरी। येईन तरी मी पांडुरंगा।।   अशक्त ते पूल पडो त्याला उल। ओलांडिन त्यासी प्रेमभरे।।   ढग लागे झरू प्लास्टिक पांघरू। तुच भरी देवा दंड माझा।।   ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , उपरोध

प्रतिक्रिया

  1. dhananjay deshpande

      4 वर्षांपूर्वी

    छान,मनकवडी कविता

  2. Rdesai

      6 वर्षांपूर्वी

    लई भारी.

  3. asmitaph

      7 वर्षांपूर्वी

    hahaha !!!

  4. Monika

      7 वर्षांपूर्वी

    आधुनिक अभंग मस्तच !! अगदी खरा ...

  5. geetabarve

      7 वर्षांपूर्वी

    Lai bhari

  6. kamalakar keshav panchal

      7 वर्षांपूर्वी

    तंबी दुराई यांचे आधुनिक वारीचे अभंग म्हणजे आजच्या मध्यम वर्गी माणसाचे आत्मकथन आहे.

  7. Shubhada Bodas

      7 वर्षांपूर्वी

    सद्य परिस्थितीत सामान्य मध्यमवर्गीय एवढेच करू शकतो. वारी म्हणजे तपस्या आहे

  8. lalita51

      7 वर्षांपूर्वी

    फिचर्ड इमेज विषयाला अनुसरून! अभंग मस्त

  9. TINGDU

      7 वर्षांपूर्वी

    अभिप्राय किती वेळा नोंदवणार. एप मध्ये सुधारणा करा. किंवा अभिप्रायची अपेक्षा नका ठेवू.

  10. TINGDU

      7 वर्षांपूर्वी

    फिक्स डिपॉजिट ठेव माझे नीट। फंड हा आपला म्युचुअल। छान। नेहमी प्रमाणे आवडले.

  11. asiatic

      7 वर्षांपूर्वी

    वाचून मजा आली. प्रसंगोचित.

  12. arush

      7 वर्षांपूर्वी

    GST पासुन झप्पीपर्यंत चा अभंगाचा आवाका खरच वाखाणण्याजोगा आहे. मजा आली वाचायला

  13. suresh johari

      7 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर . सध्य स्थितीस अनुरूप . आवडले

  14. Mayuresh Nimse

      7 वर्षांपूर्वी

    Khupach Sundar.. Featured image hi khup chhaan & creative ahe. Hatsoff to Jaishree Bhosale

  15. sujata17

      7 वर्षांपूर्वी

    वा ... मस्त !

  16. khadikarp

      7 वर्षांपूर्वी

    मस्तच.

  17. Manjiri

      7 वर्षांपूर्वी

    Mast

  18. Jayshree Bhosale

      7 वर्षांपूर्वी

    मध्यमवर्गीय, नोकरीत, संसारात अडकलेला माणूस काय काय विचार करतो ते ते सगळं मांडलंत सर या अभंगात. सोफ्यावर बसून वारी बघत आपण हाच विचार करत असतो मनातून असं वाटलं . आणि शेवटी टिव्हीत दिसणाऱ्या देवाला घरातूनच नमस्कार करतो.

  19. Deepali Datar

      7 वर्षांपूर्वी

    फार सुंदर ... सद्य स्थितीवर उत्तम.

  20. Makarand

      7 वर्षांपूर्वी

    हा हा आषाढीची हास्यवारी !!! रस्त्यातल्या खड्ड्यांपासून ते जी एस टी पर्यंत विनोदाचा विठ्ठल सर्वव्यापी आहे. वारकऱ्यांना जसा त्या पंढरीच्या विठ्ठलाचाच आधार तसा तुम्हा आम्हाला या विनोद विठ्ठलाचा.

  21. Smita Mirji

      7 वर्षांपूर्वी

    मस्तच

  22. Charudatta

      7 वर्षांपूर्वी

    उत्तम !

  23. Subhash Naik

      7 वर्षांपूर्वी

    आषाढीचे आधुनिक अभंग ! तंबी दुराईंना प्रेमाची झप्पी !

  24. raginipant

      7 वर्षांपूर्वी

    मस्त ,अगदी मनातील विचार

  25. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    मस्त! मिळालेलं हातात राहावं एवढीच कमीत कमी अपेक्षा आयुष्याकडून!

  26. Meenal Ogale

      7 वर्षांपूर्वी

    अगदी मनातलं समयोचित कथन



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen