‘एखाद्या प्रश्नाचं निश्चित असं उत्तर देता येत नसेल तर प्रश्न विचारणाऱ्यालाच गोंधळात पाडायचं...’ असं जागतिक तत्वज्ञान सांगतं. कदाचित सांगत नसेलही, परंतु जागतिक स्तरावरचं कुणीतरी सांगतो म्हटल्यावरच आपण ते गंभीरपणे घेतो. समजा हेच वाक्य मी माझं म्हणून सांगितलं, तर कोण कशाला ते लक्षात ठेवेल? पण ‘व्हॉल्टेअर असं म्हणाला होता...’ हे वाक्याच्या सुरूवातीला जोडलं की त्या वाक्याचं वजन वाढतं. तो जो कोण व्हॉल्टेअर वगैरे आहे, तो नेमका कोण आहे? तो खरंच असं म्हणाला होता का? वगैरेची चौकशी करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. आपल्यावर सध्या सोशल मिडीयातून माहितीचे प्रपात एवढ्या वेगात आणि एवढ्या बाजूंनी धबाधबा कोसळत आहेत की विचार करायला वेळच मिळत नाही. त्यामुळं दचकायचं, घाबरायचं आणि धास्तावून जायचं एवढंच आपल्या हाती आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Vinayak Bhingare
4 वर्षांपूर्वीखुपच छान लेख.तुम्च्या उपरोधाला तोड फक्त पु ल च
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीलेख आवडला! अप्रतिम व्याजोक्ति!!
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीमस्त लेख आहे . लेखकाचे निरीक्षण उत्तम - एवढेच काय सक्सेस लिटरेचर वरची पुस्तक सुद्धा आपल्यातला कमी पणाच अधोरेखित करतात . मिडियाने खरोखरच काल्पनिक भिती उभी केलीय हे खरं आहे . लेख आवडला .
Rdesai
6 वर्षांपूर्वीमानवी प्रवृत्तीचे मजेदार वर्णन .
TINGDU
7 वर्षांपूर्वीलेख आवडला. लेखकाच्या विचाराशी पुर्णत: सहमत आहे.
mugdhabhide
7 वर्षांपूर्वीभयगंडाची उदाहरणे खूपच अप्रतिम. मात्र हसता हसता social media वर केलेलं भाष्य अंतर्मुख करणारं
Aashokain
7 वर्षांपूर्वीझकास लेख! मानसशास्त्राचे उदाहरण तर अफलातून!!
Ajinkya17
7 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख..
gajanan.palsule
7 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख ...जर media आणि social media बंद ठेवला तर आयुष्य आजही सुंदर वाटतं
पुष्कर मंत्री
7 वर्षांपूर्वीखुसखुशीत, बाळकडू आधी गूळ देऊन कार्यसिद्धीस नेणारा लेख छान वाटला. डिजिटल इंडियाची शेवटची कोपरखळी सतत मान खाली घालून काचेवर बोटे घासणा-यांना सद्गती देवो.
shriramclinic
7 वर्षांपूर्वीसोसंल तितकं सोशल
Makarand
7 वर्षांपूर्वीसोशल मिडियाचं भूत बाटलीतून बाहेर आपणच काढलंय,आता सोसेल तितकं सोसायचं ?
arya
7 वर्षांपूर्वीबोधपर अन वास्तव लेख आहे,सोशल मीडीया अॅडिक्शन हाच आजार प्रमुख बनलाय.....
asiatic
7 वर्षांपूर्वीअगदी खरंय. (स्वघोषित ) शहाणी माणसे तरी थोडा विचार करतील का? या काळातहीआपण किती गतानुगतिक आहोत !