दिनकर मनवर यांच्या कवितेतला आर्त आशय, त्यांनी गेली अनेक वर्षे लिहिलेल्या वेगळ्या धाटणीच्या कविता, त्यांची वैचारिक बैठक, हे सगळे एका क्षणात अक्षरशः पाण्यात गेले. पाणी कसं असतं या त्यांच्या कवितेमुळे उठलेल्या गदारोळानंतर त्याच पध्दतीने उमटलेले हे तरंग- पाणी कसं असतं? पाणी संस्कृतीरक्षकांसारखं असतं. त्यांना ‘जे आणि जसं दिसतं, ते आणि तसंच सगळ्यांनी पहावं’ अशा दुराग्रहासारखं असतं पाणी असं असतं! पाणी कसं असतं? कालपर्यंत कवितासंग्रहात निपचित पडलेल्या कवितेतला अर्थ सोडून, अनर्थ शोधायला निघालेल्या, बोट लावेन तिथं दुखवून घेणाऱ्या, अस्मितेसारखं असतं. पाणी असं असतं! ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
बाळासाहेब खोल्लम
7 वर्षांपूर्वीकविते चा विडंबन पर आषय चक्रावून टाकणारा असून सरळ साध्या ओळीतून रचना मनाचा ठाव घेते.
बाळासाहेब खोल्लम
7 वर्षांपूर्वीसुंदर उपरोधिक .कविता.
pgambekar16@
7 वर्षांपूर्वीवास्तव स्थितीवर नेमकेपणे बोट ठेवणारी उपरोधिक कविता
Asmita Phadke
7 वर्षांपूर्वीAgree totally with Shreekant Sir. Sad but true reality of our society.
शुभदा चौकर
7 वर्षांपूर्वीखूप छान... मूळ कवितेहूनही विडंबन सुंदर!
9322496973
7 वर्षांपूर्वीपाण्या तुझा रंग कसा? ज्याला जसा हवा तसा . हे परंपरागत चालत आलेले सत्य
KALYAN
7 वर्षांपूर्वीझ-या, ओढ्यातून झरझरणारं आकाशातून अंगावर कोसळणारं अथांग सागरातून फेसाळणारं निसर्गाचं रूप ते सर्व काही सामावणारं
arya
7 वर्षांपूर्वीअगदी मस्त ! झणझणीत अंजन घालणारा लेख आहे याची आवश्यकताच होती. धन्यवाद आभार अन अभिनंदनही ....
Meenal Ogale
7 वर्षांपूर्वीदिनकर मनवर यांची मूळ कविता वाचायला मिळाली तर संदर्भ चांगला कळेल असे वाटते.वरच्या कविताचा आशय उत्तमच.
manjiriv
7 वर्षांपूर्वीखूप छान..वास्तव दाखवणारे तरंग. अर्थ सोडून अनर्थ शोधायला निघालेलं पाणी.