नमस्कार मंडळी, मी मूळची नाशिकची, पण आता गेली १५ वर्षे फिनलंड देशातल्या तांपेरे नावाच्या शहरात माझ्या कुटुंबासमवेत राहते. इथल्या शाळांचा, शिक्षणपद्धतीचा आणि एकंदरीत समाजाचा अभ्यास करणे हा माझ्या संशोधनाचा आणि कामाचा भाग आहे. फिनलंडमधल्या शाळांच्या काही महत्त्वाच्या आणि तुम्हांला जाणून घ्यायला आवडतील अशा गोष्टी मी सांगणार आहे. तुम्हीसुद्धा मला तुमचे प्रश्न पाठवू शकता, म्हणजे मी त्याबद्दल लिहीन.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .