२० जुलै १९६९ रोजी मानवाने चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवलं. त्या घटनेतील तीन अंतराळवीरांच्या टीममधील मायकल कॉंलिन्स यांचं २८ एप्रिल रोजी, वयाच्या ९१व्या वर्षी निधन झालं. तिघांपैकी दोघे- नील आर्मस्ट्राँग व एडविन आल्ड्रिन (बझ) चंद्राच्या भूमीवर उतरले. मायकल कॉंलिन्स त्या यानाचे पायलट होते. त्यांना काय वाटलं तेव्हा? आपलं पाऊल चंद्रावर पडू शकलं नाही म्हणून त्यांना वाईट वाटलं असेल का? कॉलिन्स यांचं हे मनोगत... त्यांच्या आत्मचरित्राच्या आधारे लिहिलेलं-
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
कोलंबिया यानात असलेल्या ह्या "तिसऱ्या" माणसाचे नाव काय होतं बरं ?????? मायकेल कॉलिन्स ? हां.. तोच तो.. जी ही कथा सांगतोय...