बाहेरून आले, आपलेच झाले !

वयम्    मकरंद जोशी    2021-11-28 09:00:03   

पिझ्झा, पास्ता हे पदार्थ जसे परदेशातून इथे आलेत, तसेच उपवासाच्या पदार्थांचे मूळ घटकही! बटाटा, साबुदाणा, रताळे, शेंगदाणा हे सगळे पदार्थ चक्क इंपोर्टेड आहेत... हे सगळे आपल्याकडे आले कुठून, कसे आणि कधी?

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Purnanand Rajadhyakshya

      4 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर माहिती. विशेषतः उपास करणाऱ्या लोकाना अधिक धक्कादायक. बाकीच्या फळे भाज्या वनस्पति झाडे यांच्यावरही लेख प्रसिद्ध करावे ही विनंती.

  2. DEEPAK DURNE

      4 वर्षांपूर्वी

    छान माहितीपूर्ण लेख. अ.का.प्रियोळकरांच्या एका लेखात टॉमॅटोस "मांसाचे फळ" म्हटलेले वाचण्यात आले होते. आणि ते ब्राह्मण मंडळी सेवन करीत नसत.

  3. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    खूपच उपयुक माहीती मिळाली धन्यवाद

  4.   4 वर्षांपूर्वी

    उत्तम माहिती.. आपल्या भारतीय संस्कृतीचे हेच वैशिष्ठ्य आहे की आपण परकीयांना सहज आपलंसं करतो.. चहा चीन मधील, कॉफी अरबस्तानातील.. चहा/कॉफी आणि वरील लेखात नमूद केलेले अनेक परदेशी पदार्थ उपवासाला ‘चालतात’ हे कुणी आणि कधी ठरवलं? हा प्रश्नच आहे.. आणि देशभरातील सर्वसामान्य लोकांनी ते कसं काय स्वीकारलं? आपल्याकडे तर फतवा काढायची पद्धत नाहीये.. तारांगण: दिवाळी २०२१ मधील एका लेखात सुप्रसिद्ध अभिनेते यांनी एक मस्त विचार मांडलाय.. ते म्हणतात (शब्दश: नव्हे) साबुदाणा, शेंगदाणे, बटाटा असे विविध देशातील पदार्थ एकत्र करून भारीतीयांनी साबुदाणा खिचडी(आणि वडे) हा नवीनच पदार्थ तयार केला..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen