रीडर्स डायजेस्टसाठी लिहिताना...


अंतर्नाद दिवाळी २०२०

अनुभवकथन

रीडर्स डायजेस्ट हे जगातील सर्वांत यशस्वी मासिक समजलं जातं. दरमहा त्याच्या सुमारे दोन कोटी सत्तर लाख प्रती खपतात. भारतात त्याचा खप सुमारे चार लाख तर महाराष्ट्रात सुमारे ९०,००० आहे. डेविट आणि लीला वॉलास या जोडप्याने फेब्रुवारी १९२२ मध्ये भाड्याच्या गॅरेजमध्ये कुठच्याही सहकान्याविना फक्त ३०० डॉलर्स भांडवलावर (तेही) भावाकडून डेविटने उसने आणले होते आणि केवळ पहिला अंक काढायलाच ही रक्कम पुरेशी होती.) सुरू केलेलं हे मासिक म्हणजे प्रकाशनक्षेत्रातील एक चमत्कार गणला जातो.

या मासिकासाठी लिहिणं हा एक बहुमान तर आहेच, पण शिवाय खूप शिकवणारा एक अनुभवही आहे. भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनमधील एक निर्माते प्रेम वैद्य यांचा Peon Novelist हा दीड पानी लेख रीडर्स डायजेस्टच्या ऑगस्ट १९९५ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाची ही आगळीवेगळी जन्मकथा.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नांद दिवाळी २०२० , अनुभव कथन , मुलाखत
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Prathamesh Kale

      4 वर्षांपूर्वी

    तुमच्या संयमाची खरेच कमाल. एखाद्याने कंटाळून नाही म्हणले असते पण तुमच्या अथक प्रयत्नांमुळे तुमचेही आणि तुपेचे सुद्धा चीज झाले

  2. Dr. Vivek Korade

      4 वर्षांपूर्वी

    खूप मस्त अनुभव

  3. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    वा. अतिशय सुरेख अनुभव.

  4. Jayashree patankar

      4 वर्षांपूर्वी

    याला म्हणतात लेखक आणि संपादक.

  5. Vilas Ranade

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम बंडू तुपे यांनी फक्त तिसरी पर्यंत शिकून लेखक झाले, हे खूपच आश्चर्यकारक आहे.प्रेम वैद्य यांचा हा लेख आवडला.रिडर्स डायजेस्ट या प्रतिष्ठित मासिकासाठी लेख लिहीण्यासाठी लेखकाने जी मेहनत व चिकाटी दाखवली,त्यासाठी त्यांचे अभिनंदन!

  6. Abhinav Benodekar

      4 वर्षांपूर्वी

    ब्रम्हज्ञानच जणू या मासिकाच्या लेखात असतें! मी 4वर्षे डायजेस्टचा वर्गणीदार होतो, अन त्या काळात ज्ञानात प्रचंड भर पडली असे नक्कीच वाटत नाही. अतिरेक वाईटच नाही कां? तुपेंनी कंटाळून हाकलले नाही हे नशीब!

  7. Yogesh Tadwalkar

      4 वर्षांपूर्वी

    खूपच वेगळा लेख! एकाच वेळी लेख लिहिणारा लेखक, लेखाचा विषय असलेला लेखक आणि मूळ लेखकाची लेखनप्रक्रिया, आणि हे सर्व लेखन करून घेत असलेले मासिक ह्या सर्वांचं अंतरंग उलगडलं गेलं. धन्यवाद!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen