अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०
डोळ्यातली झोप पार उडून गेली होती. मध्यरात्र झाली होती. सारं गाव काळोखाच्या विळख्यात सुस्तावलं होतं. पावसाळी वातावरण बाहेर आभाळ गच्च मेघांनी भरून आलं होतं. पण पाऊस काही कोसळत नव्हता. त्याच्यानं एक गडदपण दाटून आलं होतं. आवळून धरल्यासारखं वाटत होतं.
शेजारच्या घरातला सत्तर वर्षांचा म्हातारा मधूनच खोकायचा. खोकायचा आणि मधूनच एक भेसूर आवाज काढायचा. तो पितळी परातीवर खिळा घासावा, तसा काळोखाला, शांत वातावरणाला ओरखडा घेतल्यासारखा बाटायचा आणि उदास उदास करायचा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .