दिवास्वप्नात रमण्याची सवय


आदित्य सायकल चालवायला शिकला म्हणजे सायकल चालवणे त्याच्या सवयीचे झाले. आता त्याने त्याच्या घरातून सायकल बाहेर काढली की ठरलेल्या रस्त्याने त्याला शाळेत पोचायला मोजून बारा मिनिटे लागतात असे तोच सांगतो. या बारा मिनिटांत रस्त्याला तीन वळणे लागतात, पण सायकल तेथे आपोआप वळते, तोल सांभाळला जात असतो, पाय पेडल मारत असतात, अचानक रस्त्यात काही अडथळा आला तर आपोआप ब्रेकही मारले जातात. असा ब्रेक लागला तरच आदित्य त्याच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येतो. नाहीतर सायकल चालत असते त्यावेळी आदित्यच्या मनातील विचारांची सायकल ही चालूच असते. शाळेत आज काय होईल, गार्गीचा प्रोजेक्ट पूर्ण झाला नसेल तर तिला मिस ओरडतील का, सौरभशी पंगा घ्यायचा का, एकाला जोडून दुसरा विचार येत असतो, आदित्य कल्पनेच्या राज्यात, दिवास्वप्नात रमलेला असतो. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , मनसंवाद , व्यक्तिमत्व विकास , मुक्तस्त्रोत , मेंदू विज्ञान

प्रतिक्रिया

  1. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    करूया. मग अनुभव सांगूया.

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    आवडलं - आणि काही शंकाचे समाधान झाले :

  3. Prashant Jagtap

      7 वर्षांपूर्वी

    Very good article sir, we are waiting ur articles.✍ Such a nice explainatiom about brain function, excellent !!! ,:???

  4. Sumant Bandale

      7 वर्षांपूर्वी

    सुंदर माहितीपूर्ण लेख आम्ही आपल्या लेखाची वाटच पाहत असतो।

  5. Dnyaneshwar Shankar khaparkar

      7 वर्षांपूर्वी

    छान लेख

  6. Rajendra kulkarni

      7 वर्षांपूर्वी

    छान भट्टी जमतीय, चालू ठेवा पुढे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen