खाण्यासाठी जन्म आपुला ?


अनिलचे वजन आणि पोटाचा घेर वाढू लागला आहे. चार महिन्यापूर्वी त्याने रक्तातील साखर तपासली, त्याला डायबेटीस झालेला नाही तरी देखील त्याची रक्तातील साखर बॉर्डरवर होती. तो प्री-डायबेटीस स्टेजला आहे, त्यामुळे त्याने त्याचा आहार कमी करायला हवा, असे डॉक्टरांनी सांगितले. तो सल्ला मनावर घेऊन त्याने त्याचे जेवण कमी केले. आता त्याची बायको त्याला डॉक्टरांनी सांगितल्या आहेत तेवढ्याच मोजून पोळ्या देते. पण चार महिने असे करून देखील त्याचे वजन आणि पोटाचा घेर वाढतोच आहे. याचे कारण त्याने आहाराचे प्रमाण कमी केले असले तरी,  सतत खात राहण्याची त्याची सवय बदललेली नाही. सकाळी झोपेतून उठला की तो पहिला चहा पितो. सकाळी नाष्टा आणि दोन वेळा जेवण याचवेळी तो मुख्य आहार घेतो. तो आहार कॅलरीज् मोजून निश्चित केलेला आहे. पण त्याला सतत काहीतरी तोंडात टाकत राहण्याची सवय आहे. त्याला भाजलेले शेंगदाणे खूप आवडतात. त्यामुळे घरात असताना येता जाता तो ते खात असतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


यश वेलणकर , आरोग्य , मनसंवाद

प्रतिक्रिया

  1. Shekhar Sharma

      4 वर्षांपूर्वी

    Please also see dr dixit’s diet plan on YouTube.miliions have benefited.

  2. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    छान - आता काही सवयी बदलायला हव्यात .

  3. Parvani

      7 वर्षांपूर्वी

    छान माहीती

  4. SMIRA

      7 वर्षांपूर्वी

    mahitipurna lekha

  5. mugdhabhide

      7 वर्षांपूर्वी

    पोटाचा घेर कमी करण्यासाठी evadha sopa upay ??? - mastach khoop chhan mahiti

  6. amarpethe

      7 वर्षांपूर्वी

    चांगली माहिती

  7. sushama

      7 वर्षांपूर्वी

    छान , माहितीपूर्ण लेख ..शैली ही छान...

  8. Sumant Bandale

      7 वर्षांपूर्वी

    कळते पण वळत नाही अमलात आंण्याजोगा सुंदर माहितीपूर्ण लेख

  9. प्रथमेश काळे

      7 वर्षांपूर्वी

    अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख. मनःपूर्वक धन्यवाद! ??

  10. varshadandekar

      7 वर्षांपूर्वी

    Very nice informative article

  11. Dhirubhai

      7 वर्षांपूर्वी

    1नंबर लेख,

  12. ajitdixit

      7 वर्षांपूर्वी

    Very good article.

  13. prashasnt

      7 वर्षांपूर्वी

    Very good article !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen