मेंदूतील विचारांची दोन नेटवर्क


आईने ओरडल्यामुळे आरुष अभ्यासाला बसला.त्याने त्याचे अभ्यासाचे पुस्तक उघडले आणि तो ते वाचू लागला.पण चार ओळी वाचून होत नाहीत तोच त्याला टीव्हीच्या कार्टून शो मधील छोटा भीम आठवला.त्याने केलेल्या गंमतीचे विचार त्याच्या मनात येत होते,तेवढ्या वेळात डोळे पुस्तकातील ओळींवरून फिरत पुढे गेलेले होते.आरुषच्या डोळ्यासमोर अभ्यासाचे पुस्तक असले तरी मनात छोटा भीम होता.त्याने पुन्हा आपले लक्ष पुस्तकात आणले,पण दोन  मिनिटात त्याला काल झालेली फुटबॉल मॅच आठवली.ती स्टोरी पेपरमध्ये वाचण्यासाठी तो उठणार होता पण असे उठलो तर आई पुन्हा ओरडेल हे त्याच्या लक्षात आले.आई बाथरूममध्ये गेली की पेपर वाचून येऊया असे त्याने ठरवले आणि पुन्हा तो वाचू लागला.समोरील कामाशी संबंध नसलेले विचार मनात येऊन लक्ष विचलित होणे ही सवय बहुतेक सर्व माणसांना असते,तशीच ती आरुषलाही आहे.

                      

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , ज्ञानरंजन , मनसंवाद

प्रतिक्रिया

 1. Prakash Ghatpande

    4 आठवड्या पूर्वी

  मन भरकटण्याचा जेव्हा आपला आपल्यालाच त्रास व्हायला लागतो त्यावेळी या लेखाचे महत्व अधोरेखित होते. सुंदर लेख

 2. vidyakale

    4 वर्षांपूर्वी

  Thank you so much for this really informative article

 3. Vishal1111

    4 वर्षांपूर्वी

  खुपच महत्व्पूर्ण आणि उपयोगी माहिती आहे..धन्यवाद्...

 4. Dr Yash Welankar

    4 वर्षांपूर्वी

  धन्यवाद।तरुणांना माईडफूलनेस ची माहिती आणि महत्व कसे सांगता येईल?आजच्या तरूणाई चे सैराट वागणे कमी होण्यासाठी आपण सर्वांनी सजगते बद्दलची सजगता वाढवायचे प्रयत्न करायला हवेत ।

 5. Dr Shilpa Swar

    4 वर्षांपूर्वी

  Very good

 6. Nrupali Chitnis

    4 वर्षांपूर्वी

  Khoop chhan मुलांना space dili pahije

 7. kiranjoshi

    4 वर्षांपूर्वी

  फारच उपयुक्त माहिती. मेंदूविषयी इतकी सविस्तर माहिती व तीही रंजकपणे लिहिली आहे.ग्रेट!

 8. Suvarna

    4 वर्षांपूर्वी

  Chan

 9. SMIRA

    4 वर्षांपूर्वी

  सुंदर माहिती. रोजच्या सरावाने आपण ध्यानधारणा करतो पण नेमके काय आणि कसे घडते हे समजले की चुका सुधारायला मदत होते असे वाटते. आजच्या नकळत फोकस हरवून दिशाहीन झालेल्या तरूणाईला हा लेख नक्कीच मार्गदर्शक आहे .वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen