अंक - प्रिय रसिक : जून २०२१
एखादी संहिता ही पूर्ण कलाकृती बनून समोर येते तेव्हा ती सहजच, स्वाभाविकपणेच तशी घडली असेल असं आपण गृहीत धरतो.ती कथा जशी सांगायला गेली पाहिजे होती तशीच सांगितली गेली आहे असं वाटत. पण थोडा विचार केला, अभ्यास केला, तर लक्षात येतं की, एखादी कथा आणि ती सांगण्याची पद्धत - किंवा नाटकातलं नाट्यगत विधान आणि त्याची झालेली मांडणी, त्यासाठी योजलेल्या व्यक्तिरेखा, त्यांना मिळालेलं कोंदण आणि मग घडवलेल्या घटना - हे सगळं ठरवण्यामागे भरपूर विचार असतो, त्यामागे एक भूमिका असते आणि जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन - वर्ल्डव्ह्यू - सुद्धा असतो.
प्रा.वसंत कानेटकरांचं सूर्याची पिल्ले हे नाटक बसवताना हे अत्यंत तीव्रतेने जाणवलं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीलेखकाच्या लेखणीने वैशिष्ट आहेच, पण त्याचबरोबर दिग्दर्शकाचा कौतुक अपरंपार