अंक: प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१
‘पाच राजहंस माझ्या पालखीला उचलती उंच आनंदमयात’ असा ऐंद्रिय सुखाचा उत्सव कवितेतून साजरा करणारे कविवर्य वसंत बापट - विश्वनाथ वामन बापट ह्यांचं २०२१ - २२ हे जन्मशताब्दी वर्ष. स्वातंत्र्योत्तर काळातील हे एक महत्त्वाचे कवी. शिवाय, तितक्याच ताकदीचे ललित गद्यलेखक, प्रवासवर्णनकार, गीतकार, स्वातंत्र्यशाहीर, प्राध्यापक, पत्रकार, मराठी आणि संस्कृतचे व्यासंगी अभ्यासक असे अनेकविध पैलू या समृद्ध व्यक्तिमत्वाला होते! हा कवी आननीदेखील त्याच्या कवितेइतकाच देखणा, चैतन्याने सळसळता आणि कांतिमान!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
काय विलक्षण योयायोग आहे.. दोन-तीन दिवसांपूर्वीच हे कविता "बहुविध" वर वाचली होती.. कविता या विषयातील मला फारसे काही कळत नाही.. तेवढ्यात आज त्याच कवितेतील सौंदर्य उलगडून दाखविणारा लेख आला.. छान वाटले..