जेवणात विविधता हवी


आवळा तारुण्य पुन्हा प्राप्त करून देणारा आहे हे च्यवनऋषींनी स्वतःच्या उदाहरणाने फार प्राचीन काळी दाखवून दिले आहे. आवळ्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. तो क जीवनसत्त्वचा खजिनाच आहे. शंभर प्रॅम आठवड्यात सहाशे मिलिग्रॅम क जीवनसत्त्व असते. हेच जीवनसत्त्व अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. आवळ्याप्रमाणेच कांद्यातही भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. कांद्याला त्यातील सल्फरमुळे उग्र दर्प येतो. शिजवल्याने त्याचा वास जात असला तरी तो पचायला जड होतो. तो कच्चा चावून खाणे चांगले, त्यामुळे दातातील जंतूसंसर्ग कमी होतो. रशियन डॉक्टर्सनी केलेल्या प्रयोगानुसार कांदा तीन मिनिटे चावत राहिल्याने दात किडायचे थांबतात. कांदा रक्तातील कोलेस्टरॉल कमी करतो व ब्लडप्रेशर आटोक्यात ठेवतो. कांद्यात झिंक भरपूर असते. ते भूक वाढवते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    सहज पालन करता येईल.

  2. Monika Anokar

      4 वर्षांपूर्वी

    उपयुक्त माहिती 👌..

  3. Jayashree patankar

      4 वर्षांपूर्वी

    छान.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen