बदामामध्येही लोह भरपूर आहे. ते शोषले जाण्यासाठी आवश्यक असे कॉपर व फॉस्फरसही त्याच्यात आहे. पण तो पचायला जड आहे, जेवल्यानंतर खाऊ नये. रात्री भिजत ठेवून सकाळी साल काढून खावा. भिजवलेल्या बदामाची पेस्ट करून त्यात उकळते पाणी ओतून घुसळले की त्याचे दूध करता येते. या दुधाचे दहीही चांगले होते, ते पचायला हलके असते. गाई म्हशीच्या दूधापेक्षाही त्याचे दही पचायला हलके होते. फक्त ते रात्री खाऊ नये, छातीत कफ, सर्दी होऊ शकते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Pradnya Sathe
4 वर्षांपूर्वीखुपच छान लेख.
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीसुरेख माहिती
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीमाहिती पूर्ण लेख
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीउपयुक्त.
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीअतीशय उपयुक्त माहिती दिली आहे डॉक्टर यश वेलणकर यांनी. शतशः धन्यवाद 🙏