स्वप्नांबद्दलचे सत्य


सर्वच माणसांना झोपेत स्वप्ने पडतात. परतु काही जणांना ती आठवत नाहीत. त्यामुळे आपल्याला स्वप्ने पडत नाहीत असे त्यांना वाटते. डोळ्यांची वेगाने हालचाल । होणाऱ्या झोपेत (REM) स्वप्ने दिसत असतात. त्याचवेळी जाग आली तर ती आठवतात. REM नंतर गाढ झोपेची अवस्था येत असते. स्वप्ने पडून गेल्यानंतर ही झोपेची अवस्था सलग, मध्ये जाग न येता सुरू झाली तर स्वप्ने आठवत नाहीत. झोपेच्या शेवटच्या काळात स्वप्ने पडणारी अवस्था अधिक काळ असते. त्यामुळे पहाटेची स्वप्ने बऱ्याचदा लक्षात राहतात. मोठ्या माणसाला आठ तासांच्या झोपल साधारण शंभर मिनिटे स्वप्ने दिसतात. लहान मुलांची झोप जास्त त्यामुळे स्वप्नांचा वेळही जास्त असतो. नवजात बालके अठरा ते वीस तास झोप घेतात त्यातील आठ तास स्वप्ने अनुभवत असतात. ही स्वप्नाची अवस्था मेंदूच्या जडणघडणीसाठी व आरोग्यासाठी अत्यावश्यक असते.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen