सध्या कोव्हिड-पश्चात होऊ शकणार्या म्युकोरमायकोसिस, म्हणजेच काळ्या बुरशीबाबत चर्चा सुरू आहे. या आजाराचे नावही ऐकलेले नसताना त्या आजारामुळे कधीकधी डोळा काढायचीही वेळ येऊ शकते हे वाचून आपण दडपणाखाली येऊ शकतो. आधीच कोव्हिडची भीती, त्यात हा नवा अज्ञात आजार. पण कोणत्याही नव्या गोष्टीची मनातील भीती नष्ट करण्यासाठी एक हमखास उपाय असतो. तो म्हणजे फॉरवर्ड किंवा अर्धवट बातम्या न वाचता संपूर्ण माहिती घ्यायची आणि त्यापासून बचावासाठी प्लॅन तयार करायचा. या लेखाचा उद्देश तोच आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Aparna Mahajan
4 वर्षांपूर्वीया आजाराबद्दल मनात अनेक शंका होत्या. त्यांचे निरसन झाले. धन्यवाद.
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीयथार्थ मार्गदर्शन