अंक : महा अनुभव, जुलै २०२१
शेअरबाजारातली सध्याची उसळी पाहून त्याचा अर्थव्यवस्थेशी काही संबंध असतो का, असा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे. या दोघांच्या गणितांमध्ये काही सांधा असतो, की त्यांची आपापली चक्रं स्वतंत्रपणे फिरत असतात? एका पातळीवर शेअरबाजाराची ही स्वमग्न भरारी कुणाला क्रूर आणि संवेदनशून्य वाटू शकेल, किंवा शेअरबाजारातली किंमतवाढ ही केवळ सट्टेबाजी आहे असंही वाटू शकेल. पण अर्थव्यवस्थेची वाताहत झालेली असताना शेअरबाजारात तेजी का, या प्रश्नाचं उत्तर असं सरळसोट नसून बहुपदरी आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Prathamesh Kale
4 वर्षांपूर्वीलोकांचे रोजगार करोनामुळे हिऱावले गेले असताना आणि महागाई वाढ होतं असताना त्याशिवाय देशभर टाळेबंदी असताना सुद्धा मलाही शेअर मार्केट नव नवीन उचाँक का गाठत आहे ह्याचे कुतूहल वाटायचे पण वरील लेखामुळे बऱ्याच शंकानाचे निरसन झाले आहे.