महा अनुभव,सप्टेंबर २०२१ केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या शेती कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकर्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू केलं त्याला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नऊ महिने होताहेत. इतका दीर्घकाळ चाललेलं हे देशातलं पहिलंच आंदोलन असावं. या आंदोलनाचा आखों देखा हाल समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेल्या कार्यकर्त्यांचा अनुभव.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Yogesh Tadwalkar
4 वर्षांपूर्वीशेतकरी आंदोलनाचा 'आखों-देखा' वृतांत आवडला. धन्यवाद! ज्या देशातील 68% शेतकऱ्यांकडे निव्वळ एक हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे; आणि दरडोई वार्षिक उत्पन्न केवळ वीस हजार रुपये ($271) आहे त्या भारत देशासाठी हे आंदोलन ऐतिहासिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचे आहे.