अंक : महा अनुभव, सप्टेंबर २०२१
दुबईमधल्या आमच्या एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट असलेली लिन्टा,
फिलिपिन्सहून आलेली होती. फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये
...
अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहे. आखातात फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या
कामांत फिलिपिन्स आणि आसपासच्या देशांतून आलेल्या अनेक कर्मचारी मुली दिसतात. कामसू
आणि मेहनती म्हणून ओळखले जाणारे हे लोक स्वभावानेही अतिशय मृदू आणि मनमिळावू
असतात. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री व्हायला वेळ लागत नाही.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .