अंक : जडण घडण जुलै २०२१
प्रासंगिक व्यंग
सद्यस्थितीत मला ऑनलाइन म्हणजे आभासी पद्धतीने भाषणं द्यावी लागतात. माझ्या या भाषणाच्या पूर्व तयारीकडे, अन् प्रत्यक्ष भाषणाकडे माझ्या पत्नीचं बारकाईने लक्ष असतं. ती सवयीप्रमाणे मला बारीकसारीक पण महत्त्वपूर्ण सूचना करीत असते. नुकतीच तिने केलेली सूचना मला महत्त्वाची वाटली. ती म्हणाली- तुम्ही फार साधं सोपं सरळ बोलता. तसंच लिहिता. आजकाल असं चालत नाही. ऐकणारे ते गांभीर्याने घेत नाहीत. तुम्हाला तुमची स्टाईल बदलायला हवी. म्हणजे नेमकं काय करायला हवं? मला न कळल्याने मी स्पष्टच विचारलं. आमच्यातील देवाणघेवाण ही नेहमीच नको तितकी स्पष्ट, रोखठोक असते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच छान लेख . लेखातील उपरोध - उपहास - सामाजिक राजकीय भाष्य त्या साठी निवडलेली शैली छान . लेख आवडला .