असामान्यांच्या सर्वसामान्य जगण्याच्या खाणाखुणा


अंक : ललित दिवाळी, २०२०

अनेकदा असं होतं की, वेगवेगळ्या कारणांसाठी एखादं पुस्तक आपण एकदा, दोनदा, अनेकदा वाचलेलं असतं; पण इतक्या वाचनातही न गवसलेली त्या पुस्तकाचं मर्म उलगडवून दाखवणारी एखादी गोष्ट कधी तरी अनपेक्षितपणे ध्यानात येते. इतक्या दिवसांत, इतक्या वाचनात ही गोष्ट आपल्या कशी काय लक्षात आली नाही म्हणून आपण चकित होतो. एखाद्या पुस्तकाचं वाचन अशा प्रकारेही करता येऊ शकतं, त्यातून या आजवर न गवसलेल्या गोष्टी सापडू शकतात, चांगल्या पुस्तकाचं हेही एक लक्षण नक्कीच म्हणता येईल, असं काहीसं मनात येऊन आपल्यातला वाचक एका वेगळ्याच सर्जनशील आनंदाने सुखावतो. सगळ्याच पुस्तकांच्या वाचनातून असा आनंद मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे अशा दुर्मीळ आनंदाचे क्षण जपून ठेवावेसे वाटतात. इतर वाचकांनाही त्यात सहभागी करून घेता यावं म्हणून त्याविषयी बोलावंसं वाटतं. अलीकडेच असा आनंद मला मिळाला तो अप्पासाहेब पटवर्धनांच्या ‘माझी जीवनयात्रा’ या पुस्तकामुळे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित दिवाळा २०२० , व्यक्ती विशेष
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Geetanjali Joshi

      4 वर्षांपूर्वी

    हा लेख वाचल्यानंतर मूळ पुस्तक वाचायची इच्छा जागी झाली आहे. कुठे मिळू शकेल?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen