अंक : ललित दिवाळी २०२०
2005 साली ‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’चा अर्थतज्ज्ञ स्टीव्हन लेविट आणि ‘न्यू यॉर्क टाइम्स’चा पत्रकार स्टीव्हन डबनर यांनी ‘फ्रीकनॉमिक्स’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातून अर्थशास्त्रासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या विषयाची मांडणी अत्यंत सोप्या, पण त्याचवेळी धक्कादायक प्रकारे आणि म्हणूनच अत्यंत वाचनीय होऊ शकते याची जाणीव वाचकांना झाली. या पुस्तकाने अनेक वर्षं जपलेली गृहीतके एका फटक्यात मोडीत निघू शकतात हेही दाखवून दिले. लेखकांनी स्वतःच मुखपृष्ठावर ‘प्रत्येक गोष्टीआड लपलेल्या बाजूचा एका खोडकर अर्थतज्ज्ञाने घेतलेला शोध’ आहे म्हणून ठेवले होते. पुस्तक लिहिण्यामागच्या भूमिकेवर हे समर्पक भाष्य आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ललित दिवाळी २०२०
, व्यक्ती विशेष
, विश्ववेध
, अर्थशास्त्र
व्यक्ती विशेष
Yogesh Tadwalkar
4 वर्षांपूर्वीLevitt च्या साहित्याबद्दल उत्सुकता निर्माण होईल अशा पद्धतीने लिहिलेले रोचक लेखन. धन्यवाद! 🙏