मराठी भाषा : मती आणि गती


प्रत्येक भाषेची काही गमके असतात. ती प्रयत्नपूर्वक समजून-उमजून घ्यावी लागतात. भाषेचे व्याकरण विज्ञानाप्रमाणे असते. त्याचा अभ्यास करावा लागतो. जी भाषा शिकावयाची त्या भाषेतील वाङ्‍मयकृतीचा आस्वाद घ्यावा लागतो. तिचे सतत श्रवण करावे लागते, त्या भाषेत बोलण्याचा सराव ठेवावा लागतो. मुख्य म्हणजे त्या भाषेबद्दल आस्था, आत्मीयता असावी लागते. हेच मातृभाषेसंबंधीही म्हणता येईल.” भाषांचं आपल्या जीवनातील महत्त्व सांगणारा प्रसिद्ध पत्रकारलेखक डॉ. अरुण टिकेकर यांचा लेख - 
मराठी माणसाचे इंग्रजी सुधारेल तेव्हा त्याचे मराठीही आपोआप सुधारेल, असे मी एका भाषणात म्हणालो, तेव्हा श्रोत्यांतल्या एकाने उठून म्हटले की, “तुम्ही काय म्हणत आहात ते कळतच नाही. इंग्रजी सुधारले तर मराठी कसे सुधारेल? दोहोंचा संबंध काय?” मी त्यांना एवढेच म्हटले की, “घरी गेल्यानंतर मी काय म्हटले यावर विचार करा, म्हणजे मी काय म्हणत आहे ते कळेल.”

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , डॉ.अरूण टिकेकर , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Kishor patil

      4 वर्षांपूर्वी

    मराठी भाषा विकासाच्या संदर्भात सदर लेखातील विचार योग्य आहेत. मराठी माणूस बोलघेवडा असला तरी भाषेविषयी आस्था आणि अस्मिता राजकीय आहे. पाट्या बदलणे.. एवढ्याने काही मराठी भाषा प्रगल्भ होत नाही. समाज भाषा होण्यासाठी भाषिक चळवळ उभी राहिली पाहिजे. उत्तम लेख आहे.

  2. Ashwini Gore

      4 वर्षांपूर्वी

    अभ्यासपूर्ण आणि चिंतनीय लेख



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen