चित्रमय जगत नावाचे मासिक त्याकाळी प्रसिद्ध होते. त्याच्या जुलै १९६२ सालच्या अंकात महाराष्ट्र टाइम्सच्या जन्माची बातमी आली होती. ती अशी... ता. १८ जूनपासून महाराष्ट्र राज्यात 'महाराष्ट्र टाईम्स' या नावाचे एक मराठी दैनिक मुंबई येथे सुरू झाले आहे. या वृत्तपत्राला सर्व प्रकारची आर्थिक समृद्धी लाभली असताही त्याला नावाच्या श्रीमंतीचा वारसा कशास हवा होता? वृत्तपत्र जर मराठी, तर नाव इंग्रजी का? पहिल्या अंकातील अभिवादनाच्या लेखात अनेक नावे आली आहेत पण त्यात गांधीजींचा उल्लेख का नाही? असे प्रश्न या बातमीदाराने उपस्थित करून 'या नव्या पत्राने वृत्तपत्रीय जगात घाऊक स्पर्धा सुरु केल्याची' टिप्पणी केली आहे. Google Key Words - Chitramay Jagat, First Issue of Maharashtra Times, MT Archive.
मटाच्या जन्माची बातमी
मासिकांची उलटता पाने
संकलन
2017-10-09 20:00:44

प्रतिक्रिया
वाचण्यासारखे अजून काही ...

कला-साधना 'राजमान्य' होते
अज्ञात | 22 तासांपूर्वी
काव्याचा निष्ठावंत अभ्यासक म्हणून डे प्रसिद्ध आहेत.
गांधीजी आणि पितृत्व
प्रभाकर दिवाण | 4 दिवसांपूर्वी
गांधीजींचा लहान मुलगा खाण्याचा विलक्षण हट्ट घेऊन बसायचा.
माझ्या अभिनेत्री कन्यका
शोभना समर्थ | 2 आठवड्या पूर्वी
नूतनच्या या यशावर तनुजाचें यश पडताळून पाहणं आज तरी इष्ट ठरणार नाहीं
रहस्यनिरीक्षण
महादेव मल्हार जोशी | 2 आठवड्या पूर्वी
तुम्हांला ब्रह्मज्ञानाचा अनुभव आला आहे काय ?