उद्यम


त्या काळच्या मासिकात मासिकांची जाहिरात. नावं बघा एकेक काय सॉलिड आहेत. ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद त्यावेळी जोरात होता ( म्हणजे तो तसा आजही आहेच म्हणा ) तेव्हा त्याच नावाचे एक मासिक निघत असे. उद्यम मासिकाची जाहिरात बघा किती हुशारीने केली आहे . वाचणाऱ्यांना पट्कन असं वाटेल की हे मासिकच सहा महिने फुकट आहे. एकंदर स्मार्ट जाहिरातदार सार्वकालिक आहेत तर ...  



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen