पेशवाईंतील देशस्थ-कोकणस्थ वादाचे स्वरूप


लेखाबद्दल थोडेसे-

अंक- श्री सरस्वती , दिवाळी १९४९  देशस्थ-कोकणस्थ वादाला मोठा इतिहास आहे. कधी उघड तर कधी छुप्या स्वरुपात आजही तो अस्तित्वात आहे. पेशवाईच्या काळात हा वाद फोर टोकाला पोचला होता असे म्हणतात. एकमेकांना पाण्यात पाहणे, एकमेकांच्या उत्कर्षात अडथळे निर्माण करणे आणि एकमेकांवर दोषारोप करणे यात या दोन्ही जाती धन्यता मानत असंत. या संघर्षाचा इतिहास, संघर्षांची परिणती आणि संघर्षाचे प्रत्यक्ष स्वरुप पेशवाईच्या काळात नेमके काय होते याचा अतिशय शेलक्या शब्दांत आढावा घेणारा, स्पष्टपणे ज्याचे माप त्याच्या पदरात घालणारा विष्णू सिताराम चितळे यांचा हा जबरदस्त लेख. तब्बल सत्तर वर्षांपूर्वी म्हणजे १९४९ साली 'श्री सरस्वती' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , पुनश्च , विष्णू सिताराम चितळे , श्री सरस्वती

प्रतिक्रिया

 1. shubham sangare

    4 आठवड्या पूर्वी

  माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण ????????????

 2. Vilas Ranade

    4 आठवड्या पूर्वी

  खूपच प्रदिर्घ लेख आहे.मोबाईल वर एवढा मोठा लेख कधीच वाचला नव्हता.बाळाजी विश्वनाथ भट या कोकणस्थ ब्राम्हणाने आपल्या बुध्दीकौशल्य,मेहनत व शौर्य या गुणांमुळे छ.शाहू महाराजांची मर्जी संपादन केली व त्यानंतर बाजीराव पेशवे यांनी छ.शिवाजीमहाराजांचे हिंदवी स्वराज्याचा भारतभर विस्तार केला. कोकणस्थ व देशस्थ या दोन्ही ज्ञातींनी स्वराज्य स्थापना व विस्तार यात मोलाचे योगदान दिले आहे.

 3. jasipra

    11 महिन्यांपूर्वी

  Very interesting. The author is kokanastha and hence has not mentioned any internal bickers among kokanasthas themselves. Everyone who knows kokanasthas well knows how bitter the internal feuds among kokanasthas are.

 4.   2 वर्षांपूर्वी

  kal bahya vishay. anek makdanna ya lekhamule hatat kolit milel ani brahmananvruddh garal okayla protsahan milel.

 5. Sachin Agharkar

    2 वर्षांपूर्वी

  ही वेळ कोकणस्थ देशस्थ करायची नाही. सर्व ब्राम्हण एकत्र येउन समाजासाठी कार्य करायची आहे. शिक्षण नोकरी अथवा धंदा ह्यात एकत्र येउन आर्थिक दृष्ट्या दुर्बल ब्राम्हणांना पुढे आणायचे प्रयत्न करणे काळाची गरज आहे. असले लेख ब्राम्हण समाजात तेढ निर्माण करु शकतात. तरी सर्वांना नम्र विनंती आहे की ब्राम्हण समाज एकत्र राहुन प्रगतीपथावर राहिल असं कार्य करा.

 6. abhinav benodekar

    2 वर्षांपूर्वी

  आता हे उखरून काढावयाची वेळ आहे का ?सत्यप्रियता ही दोष दूर करण्यास वापरल्यास चांगले .अन थोडा दृष्टिकोन विशाल करून इतरांच्या नजरेत या वादाला काय म्हणतात हेही विचारात घ्यावे .

 7. Vivek Deo

    2 वर्षांपूर्वी

  I know this article tries to study the differences between Deshastha Brahmin and Chitpavan Koknastha Brahmins during Peshwa rule. But these two Brahmins caste should ignore these past difference and concrete on unity against non Brahmins who have succeeded to defeat Maharashtrain Brahmins from many sphere if these differences are always raked up then Brahmins in Maharashtra will lose their existence forever.be unified be together against non Brahmins

 8. Prakash kamble

    2 वर्षांपूर्वी

  आजच्या स्थितीचा ऐतिहासिक मागोवा संदर्भासाठी उपयुक्त

 9. Prakash kamble

    2 वर्षांपूर्वी

  आजच्या स्थितीचा ऐतिहासिक मागोवा संदर्भासाठी उपयुक्त

 10. arush

    2 वर्षांपूर्वी

  लेखक एकदा म्हणतात राघोबाविरोधात जातीभेद विसरुन एकत्र आले आणि एकदा म्हणतात राष्ट्रप्रेम नव्हते. नक्की काय म्हणायचय? असो लेख वाचायला मजा आली.

 11. Nilkanthkesari

    2 वर्षांपूर्वी

  सुंदर लेख....!..हल्लीच्या परिस्थितीत वाचताना थोडी गंमत ही वाटली...!

 12. purnanand

    2 वर्षांपूर्वी

  माहितीपूर्ण लेख. पण १९४९ मधील भाषा असल्याने आणि विषयही असा आहे कि लक्ष्यपूर्वक वाचवा लागतो. किंचित किचकट ही.

 13. asiatic

    2 वर्षांपूर्वी

  मस्त. वास्तवाधारित लेख.

 14. bookworm

    2 वर्षांपूर्वी

  अच्छा, आई कोकणस्थांच्या नावाने कधीकधी नाक का मुरडायची ते समजलं आता. हे तर गुणसुत्रांमध्येच होतं तर... विनोद बाजूला ठेवू, खूपच तथ्य वाटले या लेखात...

 15. gondyaaalare

    2 वर्षांपूर्वी

  मराठ्यांचं राज्य १८१८ मध्ये म्हणजे दोनशे वर्षापूर्वी बुडाले त्याला जातीभेद कारणीभूत नव्हताच असे ठामपणे अशक्य तरीही इतक्या वर्षात आपल्याला गुंजभर शहाणपणा येऊ नये आणि अजूनही आपण तितक्याच हिरीरीने जात बघतो प्रथम बघतो हे दुर्दैवी आहे

 16. sdmulye

    2 वर्षांपूर्वी

  केवळ अप्रतिम.....!!! लेख संशोधनाचे किचकट काम आपण ज्या आत्मीयतेने करता, त्याला त्रिवार सलाम.....!!!! एक आत्यंतिक आनंददायी वाचनानुभव...!!वाचण्यासारखे अजून काही ...