वाचायलाच पाहीजे असं काही ! काही दिवसांपूर्वी मी होमरच्या इलियडवर आधारित Troy ही एक web series पाहिली आणि एकूणच या ग्रीक कथे बद्दल त्याच्या खरे खोटे पणा विषयी काही माहिती देणारं पुस्तक मिळेल का हा विचार सुरु असतानाच ऐश्वर्या देवस्थळी या माझ्या archaeologists मैत्रीणीने सुवर्णयोगी हे पुस्तक मला आवर्जून वाचायला सांगितलं .सुवर्णयोगी हे पुस्तक हाइनरीश श्लीमान या अवलीया वर अधारीत आहे, श्लीमान हा अत्यंत गरीब घरातला मुलगा ज्याला जगण्याच्या धडपडीत साधं शिक्षण ही पूर्ण करता आलं नाही, जगण्यासाठी लहानश्या दुकानात काम करावं लागलं,आपल्या पाद्री वडिलांकडून लहानपणी त्याने अनेक होमरच्या ग्रीक कथा ऐकल्या होत्या, होमरच्या या ट्रोजन युध्दाच्या, हेक्टस्, अॕगामेन्न, ओडीसस् या नायकांच्या कथांमधे तो येवढा गुंगून जाई की या कथा खऱ्याच असल्याची त्याची खात्री होती. एका साध्या गरीब रोजगारी मुला पासून ते प्रसिध्द उद्योजक हाइनरिश पर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे विश्वास बसू नये असाच होता,लहानपणा पासून वेगवेगळ्या भाषा शिकण्याचा लागलेल्या छंदापायी त्याने सात वेगवेगळ्या भाषांवर चार वर्षांतच प्रभ ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
पुस्तक परिचय , भाषा , मुक्तस्त्रोत
प्रतिक्रिया
वाचण्यासारखे अजून काही ...

देवमाणूस - पूर्वार्ध
गोपाळ गंगाधर पोतदार | 15 तासांपूर्वी
त्यानें कपडे काढले आणि स्वैपाकघरांत स्टो पेटविण्याचा आवाज ऐकू आला
माझा एक अकारण वैरी - उत्तरार्ध
पु. ल. देशपांडे | 2 दिवसांपूर्वी
आप्पा प्रधान अशा आवाजांत गर्जू लागला कीं, फळीवरचा रेडिओ ऐकू येईना.
माझा एक अकारण वैरी - पूर्वार्ध
पु. ल. देशपांडे | 7 दिवसांपूर्वी
श्रीखंडाचें पातेलें विसळून 'पीयूष' करणारी ही जमात सर्वोदयकेंद्राची वाट चुकून आरोग्यमंदिरांत आली आहे
महाराष्ट्रीय मुसलमान
हमीद दलवाई | 2 आठवड्या पूर्वी
बदलता कालप्रवाह ओळखून आजचा मुस्लिम समाज आता महाराष्ट्राशी समरस होण्याची वाट शोधीत आहे.