धन्यवाद, मी इथे नियमित वाचक नसल्याने या प्रतिक्रिया आत्ता वाचल्या. मिलिंद कोलटकर यांनी दिलेला नियम बरोबर आहे. तसेच कवितेत हे नियम शिथिल होतात हे ही बरोबर आहे.
भोचकपणा करतोय. माफी असावी. - https://docs.wixstatic.com/ugd/2ed2e7_2a31a401412d4811ae2987b4e2219d3c.pdf - पृ. १६. शेवटाकडे, नियम १६. राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. नेहा लिमये यांचे मार्गदर्शन ग्राह्य मानावे. (सं.: सुगम मराठी शुध्दलेखन. माधव राजगुरू, २०१७. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. १०/- ) यातच कुठेतरी वाचल्याचे आठवते की शुद्धलेखन नियम कवितांना लागू नसतात. meterमध्ये बसावे म्हणून कवीला ती सवलत आहे, म्हणे! :) :) :)
आपल्या सर्वच लेखांतून उत्तम माहिती मिळते.
काही शब्दांबाबत संभ्रम आहे. खुलासा झाल्यास उत्तम.
ते तिथे “राहतात” की राहातात”
लाजून हासणे अन् हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
कवी: मंगेश पाडगावकर
या गीताच्या संदर्भात :
“हसणे” की “हासणे”
“पाहणे” की “पाहाणे” की “पहाणे”
नवीन सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.
सभासद होण्यासाठी
सभासदत्व घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. आपण ह्यापुर्वी नोंदणी केली नसेल तर खालील बटणावर क्लिक करा. नोंदणीपश्चात तुमचे लॉगिन ऑटोमॅटिकच झालेले असेल.
Install on your iPhone : tap and then add to homescreen
Install on your iPad : tap and then add to homescreen
नेहा लिमये
6 वर्षांपूर्वीधन्यवाद, मी इथे नियमित वाचक नसल्याने या प्रतिक्रिया आत्ता वाचल्या. मिलिंद कोलटकर यांनी दिलेला नियम बरोबर आहे. तसेच कवितेत हे नियम शिथिल होतात हे ही बरोबर आहे.
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीछान माहिती. महत्त्वाचे म्हणजे पुस्तकाची PDF link दिल्याबद्दल आभार..
milindKolatkar
6 वर्षांपूर्वीभोचकपणा करतोय. माफी असावी. - https://docs.wixstatic.com/ugd/2ed2e7_2a31a401412d4811ae2987b4e2219d3c.pdf - पृ. १६. शेवटाकडे, नियम १६. राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. नेहा लिमये यांचे मार्गदर्शन ग्राह्य मानावे. (सं.: सुगम मराठी शुध्दलेखन. माधव राजगुरू, २०१७. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. १०/- ) यातच कुठेतरी वाचल्याचे आठवते की शुद्धलेखन नियम कवितांना लागू नसतात. meterमध्ये बसावे म्हणून कवीला ती सवलत आहे, म्हणे! :) :) :)
Rdesai
6 वर्षांपूर्वीछान माहिती !
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीआपल्या सर्वच लेखांतून उत्तम माहिती मिळते. काही शब्दांबाबत संभ्रम आहे. खुलासा झाल्यास उत्तम. ते तिथे “राहतात” की राहातात” लाजून हासणे अन् हासून हे पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे कवी: मंगेश पाडगावकर या गीताच्या संदर्भात : “हसणे” की “हासणे” “पाहणे” की “पाहाणे” की “पहाणे”