fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

निवडक अग्रलेख – १८ सप्टेंबर २०१९

एखादा दिवस असाही येतो की दहा -बारा वर्तमानपत्रांतील एकही अग्रलेख विशेष भावत नाही. मग कोणता अग्रलेख निवडावा असा प्रश्न पडतो. अशावेळी जो अग्रलेख वाचकांना अधिक माहिती देणारा असेल, ज्ञान किंवा विचार बाजूला ठेवू, तो लेख निवडण्याकडे माझा कल असतो.

कॉंग्रेसमधील समाजवादी असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे आमदार, मंत्री बी. जे. खताळ-पाटील यांचे १०१ व्या वर्षी परवा निधन झालं. सुमारे २५ वर्षांची राजकीय कारकीर्द असलेल्या या नेत्याची नेटकी आणि सुयोग्य माहिती देणारा अग्रलेख तरुण भारत बेळगाव मध्ये आला आहे.

राजकारणासारख्या बरबटलेल्या क्षेत्रात राहूनही, तीन वेळा हाती आलेले मुख्यमंत्रीपद नाकारून, वस्तुस्थितीला सामोरे जाणारे नेते फार विरळा पहायला मिळतात. खताळ-पाटील हे अशांपैकीचं एक म्हणावे लागतील.

म्हणूनच नव्या पिढीला अशा नेत्याचा परिचय करून देणारा हा लेख मला माहितीपूर्ण वाटला. आजचा अग्रलेख तरुण भारत बेळगाव चा. https://bit.ly/2kGyf47

तरुण भारत बेळगाव, संपादक- जयवंत मंत्री
***
आजचे अन्य अग्रलेख

महाराष्ट्र टाईम्स – आघाडी झाली; युतीचे काय ? https://bit.ly/2mh7t2p

सकाळ – तेलाचा दाह https://bit.ly/2kFrtvu

 

[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ]

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply

Close Menu