निवडक अग्रलेख - २४ सप्टेंबर २०१९


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकी भारतीयांवरची जादू ओसरलेली तर नाहीच, किंबहुना तिचा अंमल अधिकच वाढलेला दिसतो. ह्यूस्टनच्या या स्टेडियमची श्रोतृक्षमता ५० हजार होती. पण हजारो नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थितीस नकार द्यावा लागला, असे संयोजकांनी म्हटले आहे. खुद्द अमेरिकेतल्या प्रचारसभाही इतक्या मोठ्या क्वचितच होतात. मात्र, ट्रम्प यांनाही गर्दीचे अतोनात वेड असून गेल्या निवडणुकीत ते दरएक सभेचे वर्णन 'आजवरच्या इतिहासातली सर्वांत मोठी' असे करण्यास चुकत नसत. तेव्हा, ह्यूस्टनच्या स्टेडियममध्ये मोदींनी भेट दिलेला विक्रमी श्रोतृवृंद पाहून ते खूष झाले नसते तरच नवल. या मेळाव्यात या दोन्ही नेत्यांनी परस्परांची 'भूरि भूरि प्रशंसा' केली आणि या स्तुतिसुमनांचा सुगंध केवळ स्टेडियममध्येच नव्हे तर दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जगभर क्षणात पसरला. आजचा निवडक अग्रलेख मटाचा महाराष्ट्र टाईम्स - नव्या ताकदीची खूण https://bit.ly/2le0jMn संपादक - अशोक पानवलकर *** आजचे अन्य अग्रलेख लोकमत - ह्युस्टनमधील शक्तीप्रदर्शन https://bit.ly/2mItiZ9 तरुण भारत नागपूर - सर्वात मोठे आर्थिक निर्णय! https://bit.ly/2kF4Wia हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , महाराष्ट्र टाईम्स , निवडक अग्रलेख

प्रतिक्रिया

  1. सुधन्वा कुलकर्णी

      6 वर्षांपूर्वी

    उत्तम सूचना आहे. पुढच्या टप्प्यात या सदराची मांडणी तुम्ही म्हणताय तशीच करावी, असा विचार घाटतोय. त्याची रूपरेषा निश्चित झाली की मग सुरु करता येईल.

  2. Praphull joshi

      6 वर्षांपूर्वी

    I feel eger to know verious views on any subject or issue.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen