पानिपत.. नेमकं काय चुकलं ?

पुनश्च    चिं. गो. जोशी    2019-12-06 10:00:12   

अंक – सहविचार, एप्रिल १९३७ पानिपताची लढाई मराठे का हरले? मराठी लष्करांतील अव्यवस्था? सैन्याबरोबर असलेला स्त्रियांचा जमाव? युद्धपद्धतींतील फरक? मराठे सरदारांतील अंतःकलह? उत्तरेंतील हिंदूंची उदासीन व तटस्थ वागणूक यापैकी कोणते कारण अधिक लागू होऊ शकेल? पानिपतची तिसरी लढाई  १४ जानेवारी  १७६१रोजी हरियाणातील पानिपत  नजीक झाली. याच गावानजिक पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी  होऊन भारतात  मुघलांच्या सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांत झाली. अब्दालीने पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. पानिपताला जे काही झाले तो पराभ होता की विजय होता यावर अजूनही खल सुरु आहे, अनेकांना तो पराभवातला विजयही वाटतो. यावर आलेली विश्वास पाटील यांची कादंबरी आणि याच आठवड्यात येऊ घातलेला आशुतोष गोवारीकर यांचा चित्रपटही त्या ‘महान अपयशातील’ शौर्य आणि नाट्य याचाच शोध घेतो. गेली २५८ वर्षे अनेक देशी-विदेशी इतिहासकारांनी  पानिपतच्या पराभवाची विविध अंगाने मीमांसा केली कारण त्या पराभवाने देशाच्या इतिहासाचे वळण बदलले. ‘दिल्लीचेही तक्ख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या भावनेला छेद दिला. ‘सहविचार’च्या एप्रिल १९३७च्या अंकातील या लेखातही अशा विविध मुद्यांचा सविस्तर उहापोह केलेला आहे. ‘पानिपत’ हा चित्रपट पाहण्याआधी हा लेख आव्जून वाचा, अथवा पाहिल्यावर पडताळून पाहा- ................ महाराष्ट्राच्या इतिहासाची नवीन साधने उपलब्ध होत आहेत ही मोठ्या आनंदाची व समाधानाची गोष्ट समजली पाहिजे. आमचा सर्वच इतिहास परकीयांच्या लेखणींतून उतरला असल्यामुळे अनेक ठिकाणी सत्याचा अपला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , दीर्घा , सहविचार

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      2 वर्षांपूर्वी

    खूपच अभ्यासपूर्ण मांडणी केली आहेवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen