fbpx

लावणीतला रसरशीत शृंगार

लावणी आणि तमाशा यासारखे प्रकार एकेकाळी सामाजिक गरजेतून जन्माला आले. पुढे शहरी पांढरपेशांनी या प्रकाराला नाके मुरडायला सुरुवात केली. परंतु लावणीतला शृंगार हा अस्सल होता कारण त्याची पाळेमुळे ‘गौळण’ या प्रकारातच आहेत. लावणीचा भरभराटीचा काळ, लावण्यांच्या चालींमधूनच जन्माला आलेली नाट्यपदे आणि लोककलांच्या इतिहासाची उजळणी करणारा हा लालित्यपूर्ण लेख आहे तब्बल साठ वर्षांपूर्वीचा. लेखक राजाभाऊ थिटे हे स्वतः शाहीर होते तसेच त्यांनी उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध शाहीर हैबतीबुवा यांचे  लिहिलेले चरित्र १९५६ साली प्रसिद्ध झाले होते.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. Team Bahuvidh,
    Why I am prompted to became member as I renewed in last week.
    Please guide me.

    1. ur membership is active. pls login to read article…if u don’t remember login, do let us know.

Leave a Reply

Close Menu