fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

‘यशंवत’चे पहिले संपादकीय निवेदन (१९२८)मासिके सुरु होणे आणि ती बंद पडणे हा मराठीच काय जगातील सर्वच भाषांमधील एक परिपाठ आहे. भारतात तर शेकडो भाषा असल्याने आजवर हजारो मासिके अल्पकाळ ते दीर्घकाळ चालून बंद पडलेली आहेत. त्यातली अनेक हौशी होती, तर उत्तम दर्जाची परंतु व्यावहारिक कारणांनी बंद पडलेलीही अनेक आहेत. मराठी भाषेतही अशा मासिकांची संख्या उदंड आहे, ‘यशवंत’ हे १९२८ साली सुरु झालेले आणि पुढे लवकरच बंद पडलेले असेच एक मासिक. गणेश महादेव वीरकर (जन्म १८८८, मृत्यू २४ मे १९७४) यांनी ते सुरु केले होते. ‘गणेश महादेव वीरकर आणि कंपनी’ स्थापन करुन त्यांनी ७५ ग्रंथ प्रकाशित केले होते. त्यात नाथमाधव यांच्या कादंबऱ्या, सरदेसाई यांच्या रियासतीचे सर्व भाग अशी महत्त्वाची  पुस्तके- ग्रंथ होते. यशवंत, भूमिजन अशी नियतकालिके त्यांनी उत्साहाने सुरु केली, परंतु त्यात यश न आल्याने १९४० साली ते या व्यवसायातून बाहेर पडले. कोणतेही मासिक सुरु करताना संपादकांना यशाची खात्री असते आणि आपण जो मजकूर देणार आहोत त्याच्या दर्जाबद्दलही विश्वास असतो. प्रस्तुतचा लेख हा ‘यशवंत’  मासिकाचे पहिले संपादकीय होय. उत्साह आणि अपेक्षा त्यातून ओसंडून वाहताना  दिसतात..

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply

Close Menu