पाणवठा (उत्तरार्ध )


अंक – ललना, ऑगस्ट १९५९

बाईच्या जातीनं...या दोन शब्दांपासून सुरु होणारे उपदेशाचे अंगारे धुपारे मुलींना लहाणपणापासूनच सहन करावे लागतात. ‘काय करायचं ते घरतं सगळं सांभाळून कर’ हे पालुपद तर कायमच चिकटलेलं असतं. गेल्या अर्धशतकात परिस्थिती थोडीफार बदललेली असली तरीही स्त्रीकडून केल्या जाणाऱ्या सर्वसामान्य अपेक्षांमध्ये बदल झालेला नाही. नाती साभाळा, नातेवाईक सांभाळा, घर सांभाळा, रसिकता सांभाळा, सामान्य ज्ञान-भान ठेवा..हे सगळंच कसं जमणार? १९५९ साली पडलेला हा प्रश्न म्हणूनच आजही अनाठायी नाही. या लेखाचा पूर्वार्ध तुम्ही आधीच वाचलेला आहे, हा उत्तरार्ध-बाईच्या जातीनं...या दोन शब्दांपासून सुरु होणारे उपदेशाचे अंगारे धुपारे मुलींना लहाणपणापासूनच सहन करावे लागतात. ‘काय करायचं ते घरतं सगळं सांभाळून कर’ हे पालुपद तर कायमच चिकटलेलं असतं. गेल्या अर्धशतकात परिस्थिती थोडीफार बदललेली असली तरीही स्त्रीकडून केल्या जाणाऱ्या सर्वसामान्य अपेक्षांमध्ये बदल झालेला नाही. नाती साभाळा, नातेवाईक सांभाळा, घर सांभाळा, रसिकता सांभाळा, सामान्य ज्ञान-भान ठेवा..हे सगळंच कसं जमणार? १९५९ साली पडलेला हा प्रश्न म्हणूनच आजही अनाठायी नाही. या लेखाचा पूर्वार्ध तुम्ही आधीच वाचलेला आहे, हा उत्तरार्ध-

पूर्वीच्या बायका आणि त्यांचे संसार सुखी असत याचं बरंचसं श्रेय पाणवठा या आपल्याकडल्या अत्यंत जुन्या संस्थेला द्यायला हवं. शेजारची शेजीबाई, पलिकडली सखूबाई आणि रंगू आणि गीताबाई या एकदां डोक्यावर हंडा किंवा कडेवर घागर घेऊन ओढ्यावर किंवा विहिरीवर जायला लागल्या की वाटेबरोबर संसारांतली बरीचशी चडफडही तुडवली जात असे. हंडे-घागरीबरोबर चिंच-मीठ लावून दीराभावजयांनाही चिखल फांसता येत असे आणि धुणं बुडवतांना चार शिंतोडे सासूसासऱ्यांवर उडवतां येत असत. पाणवठ्याहून परततांना मनांतला खळमळ असा धुवून गेलेला असे. डोक्यावर भरलेल्या हंड्याचं आणि खांद्यावर धुतलेल्या पिळ्यांचं ओझं असलं तरी मन हलकं झालेलं असे. तोंडभर शिव्या द्यायला मिळाल्यामुळं ओठही पुढच्या सकाळपर्यंत मिटून रहायला राजी झालेले असत. दुडीवर दुडी ठेवूनसुद्धा ती सासूरवाशीण मोकळी चालूं शकत असे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , स्त्री विशेष
स्त्रीविशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen